मोदी सरकार शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी 6000 रुपये मानधन देते.सदर 2000 रुपयांचे हप्ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जातात.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (KYC) केवायसी अपडेट करण्याची अंतिम तारीख 21 मे 2022 पर्यंत नजीकच्या ई सेवा केंद्रांमध्ये अपडेट करावे असे आवाहन करण्यात आले आहे .
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत २००० रुपयांच्या पुढील महिन्यातील हफ्त्याचा लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार – ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.त्यामुळे या संधीचा लाभ करून घ्यावा असे कळविण्यात आले आहे .