सळ्या वाहू ट्रक आणि खडीवाहू टिप्पर चा भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 12.30च्या सुमारास हलगा येथील एन एच 4 वर घडली.
यावेळी रात्री साडेबाराच्या सुमारास बालाजी काँक्रीट समोरून लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरचा ताबा सुटला.
त्यामुळे सर्विस रोड वरून खडी वाहू नेणारी टिप्पर जाऊन आदळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी टिप्पर चे मोठे नुकसान झाले आहे.