श्री भगवान महावीर यांचा जन्म कल्याण महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन आज भरतेश होमिओपॅथिक कॉलेजमध्ये करण्यात आले होते. यावेळी जवळपास छत्तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिराची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी कॉलेज मधील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले. तसेच संकलित केलेले रक्त महावीर ब्लड बँक ला देण्यात आले.
यापवेळी श्रीपाल केमलापुरे विनोद दोड्डन्नावर श्रीकांत कोकणी हिराचंद कलमनी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते