द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट ऑफ इंडिया बेळगाव शाखेच्यावतीने शुक्रवार दि. १ जुलै रोजी ७४ वा चार्टर्ड अकौंटंट दिन साजरा केला जाणार आहे. सकाळी ९ वा. टिळकवाडी येथील आयसीएआयच्या कार्यालयात कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती चेअरमन नितीन निंबाळकर व सेक्रेटरी सचिन खडबडी यांनी दिली.
चार्टर्ड अकौंटंट डे उद्या
By Akshata Naik
Previous articleएनसीसी छात्रांसाठी वाहतूक जनजागृती कार्यक्रम संपन्न
Next articleरस्त्याच्या मधोमध युवकाची निर्घृण हत्या