No menu items!
Monday, December 23, 2024

निधनवार्ता

Must read

सलीम शेखहम्मद इनामदार यांचे निधन

न्यू गांधी नगर बेळगाव येथील रहिवासी सलीम शेखहम्मद इनामदार वय 68 यांचे आज 13-07-2022 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर येथील कब्रिस्तान अंजुमन ई इस्लाम बेळगाव येथे रात्री ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.ते कर्नाटक प्रदेश युवा जनता दल सेक्युलर राज्य सचिव मुख्तार एस इनामदार
यांचे वडील होत.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!