लोकमान्य टिळक गणेश महामंडळाच्या वतीने हुतात्मा चौक येथे शुक्रवारी सायंकाळी ठीक 4 वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात होणार आहे तरी बेळगावातील आजी ,माझी लोकप्रतिनिधी तसेच विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आव्हान लोकमान्य टिळक गणेश महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, हेमंत हावळ, गिरीश धोंगडी, सुनील जाधव रवी कलघटगी, गजानन हंगीरगेकर, राजकुमार खटावकर, नितीन जाधव, प्रवीण पाटील,यांनी केली आहे