गणपत गल्ली मराठी मुला मुलींची शाळा क्र 2 मध्ये 2003-04
बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक जी एन देसाई. मीना भातकांडे. माझी शिक्षक पी व्हही राणे. क्रीडा शिक्षक रमेश देसुरकर. जयश्री किल्लेकर. सरिता पाटील. एम एम सोनटकट्टी . विजया माणगावकर. शिक्षक उपस्थित होते.
मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील. एस डी एम सी अध्यक्ष गजानन ठोकणेकर. विजय रावताळे . एम .ए.हूनसे. रिजवान नावगेकर. यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. आजी व माझी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थी विजय मोहिते. धनंजय मोरे .नेहा निलजकर. यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार पूजा जाधव-आजगावकर यांनी केले सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांच्या सत्कार करण्यात आला.
यावेळी.स्मिता पाटुकले.पूजा जाधव.पूजा कडोलकर.प्रियंका काळे.पूजा पाटील. नेहा निलजकर.प्रणाली कोले.सोनाली भराटे.शितल सावंत.सुप्रिया शहापूरकर.रेणुका सुतार.धनंजय मोरे. सागर सुतार. विशाल ताशिलदार.कुलदीप ताशिलदार.साईनाथ भराटे.अरविंद चिकोर्डे. राकेश देसाई. प्रतीक जाधव.मंदार कावळे.अमृत लोहार.विजय मोहिते.संदीप माळी.विशाल कावळे.विजय कावळे. विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते