ए पी एफ ओ तर्फे बुधवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे .पेन्शन धारकांच्या अडचणी जाणून घेण्याकरिता ही अदालत बोलविण्यात आली असून 12 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन ते सायंकाळी पाच या वेळेत ही अदालत हुबळी येथील कार्यालयात भरविण्यात येणार आहे.
तसेच या पेन्शन अदालती मध्ये पेन्शन धारक आपल्या समस्या मांडू शकणार आहेत. त्यामुळे सर्व पेन्शनधारकांनी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी हुबळी येथील उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.