कम्प्लीट कराटे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय कराटे स्पर्धा जनरल चॅम्पियनशिप प्राप्त दिनांक 8 जानेवारी 2023 डी स्पोर्ट्स क्लब बेंगलोर खुला राष्ट्रीय कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आला होता तसेच बेळगावचे कम्प्लीट कराटे अकॅडमी चे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन 12 सुवर्ण 12 रोप्य व 20 कांस्यपदक पटकाविले
व तसेच दुसरा जनरल चॅम्पियनशिप प्राप्त केले या स्पर्धेला भारतातून विविध राज्यातून 800 कराटे स्पर्धका भाग घेतला होता
दुसरा जनरल चॅम्पियनशिपमुख्य अतिथी म्हणून कर्नाटक कराटे राज्य कराटे संघटनेचे चेअरमन अल्ताफ पाशा यांनी कराटे मास्टर जितेंद्र काकतीकर यांना सोपविले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रमेश अलगोडेकर
कराटे मास्टर जितेंद्र काकतीकर
अक्षय परमोजी यांच्या बहुमोल मार्गदर्शन लाभले