बेळगाव : केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर शहापूरतर्फे दि. १७ रोजी सकाळी ९ ते १.३० व दुपारी २.३० ते ५ या वेळेत ‘प्रोस्टेड ग्लँड्स’शी संबंधित विकारांवर मोफत चिकित्सा शिबिर होणार आहे. इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन हॉस्पिटलने केले आहे
केएलई आयुर्वेदिकतर्फे उद्या मोफत शिबिर
By Akshata Naik
Previous articleमोटारसायकल अपघातात बैलूर येथील तरुणाचा मृत्यू
Next articleनागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता उचलले पाऊल