खुला आसमान, गेली ८ वर्ष नवे नवे उपक्रम राबवत आहे. ही एक छोटी चळवल आणि नाट्य या तिन्ही कला प्रकारांवर विशेष लक्ष देत, लोकश्रयातून उभी राहि याच वर्षी यक्षगान या विषयावरील २ दिवसीय कार्यशाळा आणि प्रयोग, सुट्टी ब मुलांची नाट्य कार्यशाळा, रंगसंपदा, GIT, आणि लिग्राज कॉलेज सोबत केले विषकी कार्यशाळा, श्रुती विश्वनाथ यांचे विशेष गायन आणि नुकतेच कविता तब चित्रांचे प्रदर्शन असे उपक्रम आयोजित केले आहेत.
पुन्हा एक नवी संकल्पना घेऊन येत्या २० नोव्हेंबर २०२३ रोजी, फैशन, संगीत, तीन कला प्रकारांचा संगम होणार आहे, त्याची निर्मिती बेळगावचे आघाडीचे अ डिझायनर नवनीत पाटील याची आहे. त्यांनी तयार केलेल्या कपड्याचे प्रदर्शन पर्वणी असणार आहे. पण नवनीत यांनी नुसते प्रदर्शन न भरवता, बेळगाव च्या प्रेक्षकांना एक उत्तम अनुभव देण्यासाठी, अरुंधती सुकठणकर याच सितार वाद उपाध्ये यांच्या चित्रांच्या नेपथ्यातून, हे प्रदर्शन साकारायच ठरवलं आहे.
Serendipitous by Navneet प्रेसेंटस Wonderland असं नाव अस प्रदर्शनात आपण नेहमी वापरू शकू, सहज उपयोगात आणू शकू, असे कपडे न संकल्पनेतून साकार झाले आहेत. हे प्रदर्शन संकम रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये 20 नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ०६:३० वाजता आपल्याला अनुभवता येईल. त्याचबरो अरुघती आणि सचिन यांच्याशी चर्चा करता येईल त्यांचे काम अजून जास्त सम आणि कपडे तयार करण्यासाठी एखादी व्यक्ती एक डिझाईनर कसे परिश्रम घेतात त्याच्यातून त्याला नेमक काय साध्य करायचं असत या सगळ्याची उत्तर आपण शोधूया आणि समजून घेऊया.
या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी +91 8867097545 या संपर्क करावा असे आवाहन खुलाआसमान तर्फे करण्यात आले आहे.