No menu items!
Sunday, December 22, 2024

बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आज

Must read

बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची व्यापक बैठक मंगळवार दिनांक 5 रोजी दुपारी २ वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह, आजी माजी लोकप्रतिनिधी , नियंत्रण या घटक समितीच्या सदस्यांनी, युवा आघाडी,महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहावे,असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर व सरचिटणीस अँड एम जी पाटील यांनी केले आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!