मराठी चित्रपट सृष्टी बरोबरच हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या विनोदाचा ठसा उमटवणारे तसेच ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये आपल्या विनोदी अभिनयाची छाप सोडलेले जागतिक दर्जाचे मायमींग स्टार म्हणून ओळखले जाणारे अभिनेता लेखक दिग्दर्शक व निर्माता अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते श्री विजय पाटकर उद्या मंगळवारी म्हणजेच 5 नोव्हेंबर 2024 रनगरी बेळगावला भेट देणार आहेत.विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षात नावारूपाला आलेल्या अस्मिता क्रिएशन्स या चित्रपट निर्मिती संस्थेच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी विजय पाटकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत यांच्या शुभहस्ते अस्मिता क्रिएशनच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार आहे.
उद्या विनोदी अभिनेते विजय पाटकर बेळगावात
By Akshata Naik
Previous articleउद्या शहरातील वाहतूक मार्गात बदल
Next articleबेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आज