बेळगाव : दुरुस्तीच्याकारणास्तव विविध भागात रविवार दि. ११ रोजी सकाळी ९. ते सायंकाळी ५ पर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे.
सुवर्णसौध लाईन-२, संभाजीनगर, गणेश कॉलनी, केशवनगर, पाटील गल्ली, यरमाळ रोड, नाझर कॅम्प, कारभार गल्ली, रामदेव गल्ली, दत्त गल्ली, भारतनगरएलपहिला ते ६ वा क्रॉस, तेग्गीन गल्ली, चावडी गल्ली, गल्ली, नाका उज्ज्वल कॉलनी, मंगाईनगर, कलमेश्वरनगर, कल्याणनगर, मलप्रभानगर, वझे गल्ली, गणेश पेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, देवांगनगर, बस्ती गल्ली, महाद्वार रोड, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, ओमनगर, पाटील गल्ली, टीचर्स कॉलनीचा वीजपुरवठा खंडित होणार आहे



