छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांनी वाचावा, तो जाणून घ्यावा, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच जीवनकार्य करावं या उद्देशातून स्पर्धा परीक्षेचे आयोजन करत आहोत.श्रीराम सेना हिंदुस्थान व फुलबाग गल्ली बेळगाव आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित भव्य बहू पर्यायी प्रश्न मंजुषा स्पर्धा.
स्पर्धेचे स्वरूप
प्राथमिक गट – पहिली ते सातवी
माध्यमिक गट – आठवी ते दहावी
खुला गट – सर्वांसाठी
अशा तीन गटामध्ये स्पर्धा परीक्षा घेतली जाणार आहे.
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
प्राथमिक गट – 50 प्रश्न (100 गुण )
माध्यमिक गट – 75 प्रश्न ( 150 गुण )
खुला गट – 100 प्रश्न (200 गुण )
- प्रश्नपत्रिका ही मराठी भाषेत असेल.
- प्रत्येक प्रश्नाला चार पर्यायी उत्तरे दिली जातील. त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे.
- परीक्षेचा कालावधी हा एक तास असेल. बक्षीसे
प्राथमिक गट –
प्रथम क्रमांक – 3001 रोख, शिवमुर्ती, प्रशस्ती पत्र.
द्वितीय क्रमांक – 2001 रोख,शिवस्मृती चिन्ह, प्रशस्ती पत्र.
तृतीय क्रमांक – 1001रोख,शिवस्मृती चिन्ह,प्रशस्ती पत्र
चतुर्थ क्रमांक – 701 रोख, शिवस्मृती चिन्ह, प्रशस्ती पत्रक
पाचवा क्रमांक – 501,शिवस्मृती चिन्ह, प्रशस्ती पत्र
सहावा क्रमांक -401 रोख, शिवस्मृती चिन्ह, प्रशस्ती पत्र
सातवा क्रमांक – 301 रोख,शिवस्मृती चिन्ह, प्रशस्ती पत्र माध्यमिक गट
प्रथम क्रमांक – 5001 रोख, शिवमुर्ती, प्रशस्ती पत्र.
द्वितीय क्रमांक – 3001 रोख,शिवस्मृती चिन्ह, प्रशस्ती पत्र.
तृतीय क्रमांक – 2001रोख,शिवस्मृती चिन्ह,प्रशस्ती पत्र
चतुर्थ क्रमांक – 1001 रोख, शिवस्मृती चिन्ह, प्रशस्ती पत्रक
पाचवा क्रमांक – 701,शिवस्मृती चिन्ह, प्रशस्ती पत्र
सहावा क्रमांक -501 रोख, शिवस्मृती चिन्ह, प्रशस्ती पत्र
सातवा क्रमांक – 401 रोख,शिवस्मृती चिन्ह, प्रशस्ती पत्र खुला गट
प्रथम क्रमांक – 10001 रोख, शिवमुर्ती, प्रशस्ती पत्र.
द्वितीय क्रमांक – 7001 रोख,शिवस्मृती चिन्ह, प्रशस्ती पत्र.
तृतीय क्रमांक – 5001रोख,शिवस्मृती चिन्ह,प्रशस्ती पत्र
चतुर्थ क्रमांक – 2001 रोख, शिवस्मृती चिन्ह, प्रशस्ती पत्रक
पाचवा क्रमांक – 1001,शिवस्मृती चिन्ह, प्रशस्ती पत्र
सहावा क्रमांक -701 रोख, शिवस्मृती चिन्ह, प्रशस्ती पत्र
सातवा क्रमांक – 501 रोख,शिवस्मृती चिन्ह, प्रशस्ती पत्र
परीक्षा दिनांक :- 9 फेब्रुवारी 2025
परीक्षा स्थळ :- साई भवन, बेळगाव
लहान गट – सकाळी 10:00 ते 11:00
माध्यमिक गट – 11:00 ते 12:00
खुला गट – 1:00 ते 2:00
बक्षीस समारंभ त्याच दिवशी संध्याकाळी पार पडेल.
नाव नोंदणीसाठी संपर्क
सागर चित्तापाचे – 7411890540
या क्रमांकावर आपलं नाव, वय, गट, पत्ता व मोबाईल क्रमांक whats app वर पाठवणे.(या माहिती सोबत च online फी भरलेला screenshot पाठवणे गरजेचं आहे.
प्रवेश फी
लहान गट – 20 रुपये
माध्यमिक गट – 30 रुपये
खुला गट – 50 रुपये
( 6 फेब्रुवारी च्या अगोदर स्पर्धकांनी आपल नांव नोंदणी करणे गरजेचे आहे.)
अधिक माहिती साठी संपर्क :-
जोतिबा चौगुले – 6362883957
विशाल चित्तापाचे – 7019859584