No menu items!
Monday, February 3, 2025

माॅडर्न जिम आयोजित मिस्टर मॉडर्न टॉप टेन /मिस मॉडर्न/मिसेस मॉडर्न 2025

Must read

बेळगांव जिल्हास्तरीय बाॅडी बिल्डींग व महिलांसाठी भारतीय पारंपारिक आणि सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे
बेळगांव जिल्हा बाॅडी बिल्डर असोसिएशन व मॉडर्न जिम तर्फेॅ स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत
इंडियन बाॅडी बिल्डर फेडरेशन (मुंबई ) यांच्या नियमानुसार होणार आहे
दि.22फ्रेब्रुवारी शनिवार रोजी सायंकाळी 4 वाजता मराठा मंडळ हायस्कूल चव्हाट गल्ली येथे घेण्यात येणार आहेत
टॉप टेन स्पर्धे करीत बक्षीसं अनुक्रमे टायटल 10000,8000,6000,5000,
,4000,3000,2000,2000,
,1000,1000 रोख रक्कम ट्राॅफि मेडल व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत बेस्ट पोझरसाठी 2000 रोख रक्कम व ट्राॅफि देण्यात येईल

पारंपारिक वेशभूषा स्पर्धे करीता अनुक्रमे मिस मॉडर्न 3000 ,2000,1000 रोख रक्कम ट्राॅफि प्रमाणपत्र व मिसेस मॉडर्न करीता 3000,2000,1000रोख रक्कम ट्राॅफि प्रमाणपत्र देण्यात येईल

अधिक माहितीसाठी
अजित सिंद्धण्णवर , एम गंगाधर, किरण कावळे ,कितीॅश कावळे,सुनील राऊत यांच्याशी संपर्क साधावा.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!