प्रकाश पोटे यांचे निधन
रामामेस्त्री अड्डा येथील रहिवासी प्रकाश नारायण पोटे वय 72 यांचे अल्पशा आजाराने आज सोमवार संध्याकाळी 7 वाजता निधन झाले.यांच्या पश्च्यात 2 मुले एक मुलगी असा परिवार आहे . रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी 8वाजता शहापूर स्मशान भूमीत होणार आहे .