No menu items!
Monday, December 23, 2024

आषाढी एकादशीनिमित्त साकारली विठूरायाची रांगोळी

Must read

रांगोळीतून आषाढी एकादशी निमित्ताने गेली 2 वर्ष झाली कोरोनाचे महासंकटाने वारकरी संप्रदायाची ओढ लागली असल्याने या वर्षी श्री विठ्ठल व वारकरी भक्त ‘ पंढरपूर ची वारी ( भेटी लागी जीवा )यांचे 2 फूट बाय 3 फूट आकाराची रांगोळी रेखाटूलेली आहे.

रांगोळी कलाकार फोटोग्राफर अजित महादेव औरवडकर यांनी ज्योती फोटो स्टुडिओ वडगाव मध्ये रेखाटलेली आहे .वारकरी भक्त नागरिकांनी प्रदर्शन पहाण्यासाठी खुली आहे सकाळी 9 ते सायंकाळी 8 पर्यंत आहे .सदर दि. 15 जुलै पर्यंत खुली आहे. रांगोळीसाठी लेक कलेचा वापर करण्यात आले आहे.रांगोळी साठी 11 तासांचा वेळ लागला आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!