संभाजी मष्णू पावशे यांचे निधन
हिंडलगा येथील सामाजिक कार्यकर्ते व
महालक्ष्मी देवी यात्रोत्सव संघाचे कार्यकर्ते
संभाजी मष्णू पावशे यांचे अल्पशा आजाराने आज रविवार दि. 10 रोजी सकाळी दहा वाजता निधन झाले.निधन समयी त्यांचे वय 64 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातू, भाऊ आहेत. अंत्यविधी दुपारी दोन वाजता हिंडलगा स्मशानभूमीत होणार आहे.