नामदेव देवकी संस्थेतर्फे संत श्री रोमणी नामदेव महाराज महासंजीव समाधी सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी उद्या मंगळवार दिनांक 12 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजता खडे बाजार बेळगाव येथील संत नामदेव मंदिर आज बैठक होणार आहे या बैठकीला समाजातील कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष नारायण काकडे यांनी केले आहे