‘कुमाजी काकतीकर यांचे निधन’ –
बेळगाव मनपाचे निवृत्त कायदा अधिकारी कुमाजी काकतीकर वय 92 वर्षे रा. चव्हाट गल्ली बेळगाव यांचे 17 जुलै रोजी निधन झाले. रविवारी दुपारी । वाजता चव्हाट गल्ली स्मशानभूमीत अंतिम संस्कार होणार आहेत. वकील दीपक काकतीकर यांचे ते वडील होते.