कॅम्प परिसरातील सेंट अँथनी चर्चच्या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून एक व्यक्ती निद्रित झोपला होता. यावेळी याची माहिती समजल्यावर काही नागरिककानीं सामाजिक कार्यकर्त्यांना पाचारण केले .
यावेळी त्या इसमाची विचार पूस केली असता तो पश्चिम बंगालचा असल्याचे त्याने सांगितले .तसेच त्याला राहण्यासाठी निवारा नसल्याचे लक्षात येताच काही लोकांनी लगेच अॅलन विजय मोरे (सामाजिक कार्यकर्ते) यांच्याशी संपर्क साधला.
यावेळी जॉन्सन पेरीके अॅलन मोरे च्या या व्यक्तीला तातडीने कॉर्पोरेशन आश्रमात हलवण्यात आले.याप्रसंगी शंतनू इटगीकर,
आनंद मुळा, रोहन जोशी यांची मोलाची मदत मिळाली.