रोहन गंगाधर पाटील याचे निधन
मूळचा नंदगड ता.खानापूर येथील रहिवासी व सध्या चन्नम्मा नगर बेळगाव येथील गंगाधर विठ्ठल पाटील यांचा चिरंजीव कुमार रोहन वय 23 याच काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.रोहन याचं MBA पर्यंत शिक्षण झालेलं होतं त्यासाठी तो पुणे येथे नोकरीच्या निमित्ताने मुलाखत देण्यासाठी गेला होता, पण अचानक त्याच्या या निधनाने त्याच्या परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे, आज दुपारी 3 वाजता शहापूर बेळगाव येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत, त्याच्या पश्चात वडील,आई,बहीण,काका, काकू असा परिवार आहे.