उद्या गांधीनगर येथील गेट क्रमांक 392 दुरुस्तीच्या कारणास्तव बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
गांधीनगर येथील रेल्वे गेट उद्या सकाळी आठ ते सायंकाळी आठ यावेळी पर्यंत बंद असणार आहे असे नैऋत्य रेल्वे कडून कळविण्यात आले आहे.