काशव्वा अप्पाय्या संताजी यांचे निधन
मरगाई गल्ली हलगा येथील प्रतिष्ठित महिला काशव्वा अप्पाय्या संताजी (वय वर्षे 92) यांचे शनिवार दिनांक 27 रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, पाच मुली, सुना, जावई,नातवंडे, पणतवंडे,असा परिवार आहे.रविवार दिनांक 28 रोजी सकाळी दहा वाजता हलगा येथे त्यांच्यावर अंत्ययात्रा करण्यात आले.