बारामती येथे अखिल भारतीय सृजन भजन महा स्पर्धा 2022 पार पडली .या स्पर्धेत एकूण सहा राज्यातील 161 भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता.
सदर स्पर्धा रंगतदार झाली यावेळी या स्पर्धेमध्ये दिपा तबला वादन विद्यालय संगीत आणि सांस्कृतिक कला मंच कंग्राळी खुर्द बेळगाव हे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.त्यामुळे त्यांना बक्षीस आणि प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले.