No menu items!
Sunday, December 22, 2024

बेळवट्टी पंचायतीने केली मराठी परिपत्रकांची मागणी

Must read

भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार बेळवट्टी ग्रामपंचायत मध्ये कन्नड बरोबर मराठी कागदपत्रे मिळावीत अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले मध्यवर्ती महाराष्ट्रकीकरण समितीचे आव्हानुसार तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत निवेदन देण्याची मोहीम राबवण्यात आली आहे त्यानुसार बेळवट्टी येथेही निवेदन देण्यात आले
युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक,बेळवटी ग्रामपंचायत अध्यक्ष माळू मजुकर यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य एन. के नलवडे ,आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील, बेंनाळी ग्रामपंचायत सदस्य मोहन गरग,बाबाजी देसुरकर व बेळवटी ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!