No menu items!
Monday, December 23, 2024

नग्न अवस्थेतील मृतदेहामुळे खळबळ

Must read

खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बालगुंद गावाजवळील कालव्याच्या पाण्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे .

सुमारे 25 ते 40 वयोगटातील एका पुरुषाचा मृतदेह पूर्णपणे नग्न अवस्थेत याठिकाणी आढळून आला आहे. त्याच्या डाव्या हाताच्या वरच्या बाजूला हिरव्या रंगाचे वर्ण निदर्शनास आले आहेत.

तसेच शरीर अर्ध-कुजलेल्या अवस्थेत आहे. याप्रकरणी नंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोणाला काही माहिती असल्यास 9480804087, 973959166 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!