बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या 23 स्केटर्सची कर्नाटका राज्य संघां मधून बेंगळूर येथे होणाऱ्या 60 व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धा मध्ये निवड झाली आहे ही स्पर्धा 11 ते 22 डिसेंबर रोजी होणार आहे
निवड झालेल्या स्केटर्सची नावे
स्पीड स्केटिंग
आराध्या पी
आराध्या मोरे
रोलर हॉकी
शर्वरी साळुंखे
इनलाइन हॉकी
हिरेन राज
मंजुनाथ मंडोळकर
यशपाल पुरोहित
भक्ती हिंडलगेकर
अक्षता सावंत
अल्पाइन आणि डाउनहिल
साईराज मेंडके
अमेय याळगी
शुभम साखे
इनलाइन फ्रीस्टाइल स्केटिंग
अवनीश कोरीशेट्टी
श्रीयांश नामगौड
तुलसी हिंडलगेकर
जयध्यान राज
रश्मिता अंबिगा
देवेन बामणे
भरत पाटील
अभिषेक नावले
रोलर डर्बी
श्रेया बागलकोट
स्पूर्ती बागलकोट
शर्वरी दड्डीकर
विशेष मुली
सई पाटील
स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोळकर, योगेश कुलकर्णी, विठल गगने,अनुष्का शंकरगौडा सक्षम जाधव, विशाल वेसने, सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्केटर्स ६०व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत या सर्व स्केटर्सना डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीतार्म सरचिटणीस केआरएसए, यांचे प्रोत्साहन लाभत आहे