No menu items!
Sunday, December 22, 2024

5 वर्षांनी अखेर निर्दोष मुक्तता

Must read

लाल-पिवळ्या फडक्या विरोधात आंदोलन केल्यानंतर कर्नाटकी सरकारला पोटशूळ आले आणि चुकीच्या केसेस दाखल करून तब्बल 5 वर्षे नाहक प्रशासनाने आम्हाला त्रास दिला.

यामध्ये सूरज कणबरकरसह मनोज पावशे, नारायण कीटवाडकर, अजित कोकणे , सुधीर कालकुंद्रीकर, सतीश गावडोजी या सर्वांवर 153/A म्हणजे भाषिक तेढ निर्माण करणे व प्रक्षोभक भाषण केलं असा खोटा गुन्हा दाखल केला होता.

योगायोग या गोष्टीचा आहे की आज 07/12/2017 फ्ल्याग कोड दीन आहे आणि याच दिवशी ते आंदोलन केले होते आणि आज तारीख आहे 07/12/2022 रोजी म्हणजे आजच्याच दिवशी तब्बल 5 वर्षांनी निकाल लागला आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!