किल्ला येथील हजरत सय्यदिना शेख बद्रोद्दिन आरिफ चिस्ती यांचा 796वा उर्स साजरा केला जाणार असून त्या निमित्ताने किल्ला येथील दर्गा परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
1फेब्रुवारी रोजी कुराण पठण तर 2फेब्रुवारी रोजी संदल तर 3फेब्रुवारी रोजी उरूस आणि लंगर आयोजित करण्यात आले आहे . याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे