No menu items!
Thursday, February 6, 2025

मत्तीवडेत उद्या व रेकॉर्ड डान्स स्पर्धा

Must read

मौजे मत्तीवडे (ता. निपाणी) येथे देवांश मानव समाजसेवा संस्थेतर्फे बुधवार दि. ३१ रोजी रात्री ९ वाजता संस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मराठी मुला-मुलींच्या शाळेच्या भव्य पटांगणावर रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी अनुक्रमे ७ हजार रुपये, ५ हजार रुपये, ३ हजार रुपये, २ हजार रुपये व १ हजार रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!