No menu items!
Friday, August 29, 2025

जितो लेडीज-युथ विंग तर्फे ३ पासून प्रदर्शन-विक्री मेळावा

Must read

जितो लेडीज विंग व जितो युथ विंग भाग ‘उडान : एक नयी पहचान’ या सूत्रावर दि. ३ व ४ जून रोजी प्रदर्शन व विक्री मेळावा मिलेनियम गार्डन येथे आयोजित करण्यात आला आहे.

यानिमित्ताने नेलआर्ट, मेहंदी, फॅशन शो, लोकनृत्य अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्टॉल बुकिंग व अधिक माहितीसाठी रिता पोरवाल (८८८०५११४६९), रोशनी खोडा (९७१४२६९११५) या क्रमांकावर संपर्क साधावा,

असे लेडीज विंगच्या अध्यक्षा शोभा दोडण्णावर व युवा विंगचे यश मेहता यांनी कळविले आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!