No menu items!
Sunday, December 22, 2024

जिल्हास्तरीय जम्प रोप (दोरी उडी) मारण्याच्या स्पर्धा

Must read

मराठा मंडळ इंग्रजी माध्यम शाळा खादरवाडीयेथे जिल्हास्तरीय जम्प रोप (दोरी उडी) मारण्याच्या स्पर्धा आयोजन केल्या होत्या,

सार्वजनिक शिक्षण खाते व क्रीडा विभागातर्फे घेण्यात आलेल्या बेळगाव जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा मराठा मंडळ इंग्रजी माध्यम शाळा खादरवाडी यांच्या आयोजनातून पार पडल्या

स्पर्धेमधे बेळगाव ग्रामीण च्या क्रीडा शिक्षण अधिकारी श्रीमती साधना भद्री, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वनश्री नायर,जम्प रोप चे कर्नाटक चे प्रमुख गुरु बागेवडी,आंतरराष्ट्रीय जम्प रोप खेळाडू अभिषेक पवार, क्रीडा शिक्षक रणजित किल्लेकर,आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू पै.अतुल शिरोले,
यांनी कार्यक्रमाची दीप प्रजलन व रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात केली.
या स्पर्धेमधे बैलहोंगल,रामदुर्ग,खानापूर,सौंदती,कित्तूर अशा अनेक तालुक्यातून 250 हूण अधिक मुला-मुलींचा सहभाग होता.

श्रीमती संगीता कुडची,श्रीमती जयश्री केसरगोप्प,श्रीनिक मल्लापूर,ए बी आरवली, मनोज बिर्जे,बी वाय हितरगौडर,ई व इतर क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक ,संघ व्यवस्थापक,व सर्व खेळाडू उपस्तीत होते

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!