काल सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी झेंडा चौक मार्केट परिसरात भटक्या जनावरांनी धुमाकूळ घातला.यामुळे भाजी विक्रेते आणि नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली याघटनेने भटक्या जनावरांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे तसेच भटक्या जनावरांना मोकाट सोडू नये त्यांचा इतर ठिकाणी महापलिकेने बंदोबस्त करावा अशी मागणी होतेय.
झेंडा चौक बेळगाव येथे अचानक भटक्या जनावरांचा धुमाकूळ
By Akshata Naik

Previous articleसैन्य भरतीसाठी हजारोंच्या संख्येने युवक दाखल