नैऋत्य रेल्वेने बेळगाव-कोल्लम व हुबळी-कोल्लम या मार्गावर विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत. बेळगावमधील शबरीमला ०७३१७ ही एक्स्प्रेस अनेक अय्यप्पा भक्त भक्तांची बेळगावमधून प्रत्येक शबरीमला येथील मंदिराला यात्रोत्सवानिमित्त होणार सोय भेट देत असतात. या निमित्ताने नैऋत्य रेल्वेने बेळगाव-कोल्लम व हुबळी-कोल्लम या मार्गावर विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत. बेळगाव- कोल्लम या रेल्वेच्या ९ डिसेंबर ते १३ जानेवारी दरम्यान एकूण सहा फेऱ्या होणार आहेत. सोमवारी निघणार आहे. दुपारी २.३० वा. बेळगावमधून निघणार असून दुसऱ्या दिवशी सायं. ४.३० वा. कोल्लम येथे पोहोचेल. ही एक्स्प्रेस खानापूर, लोंढा, धारवाड, हुबळी, हावेरी, राणेबेन्नूर या मार्गाने धावणार आहे. या एक्स्प्रेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन नैऋत्य रेल्वेने केले आहे