बेळगावात सकाळपासून लोकायुक्तांचे धाडसत्र सुरु झाले आहे.
त्यामुळे सब रजिस्ट्रार अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
या कारवाईने बेळगाव जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना लोकायुक्त विभागाने दिला दणका दिला आहे.
बेळगावचे लोकायुक्त एस पी हनुमंत राय यांच्या नेतृत्वाखाली दोन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानावर धाडी टाकण्यात आली आहे
बेळगाव शहरातील अनगोळ सह हारुगेरी, बेल्लद बागेवाडी या ठिकाणी या धाडी एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या आहेत.