हिंडलगा सुळगा गावातील ब्रह्मलिंग शाळे समोर क्लासेस सुरू करण्यात येणार आहेत. श्रीहरी संगीत क्लासेस आयोजित शास्त्रीय पद्धतीने भजन शिकविले जाणार आहे. सदर क्लासेस हे दोन महिन्यांचे असून त्याची फी पंधराशे रुपये आहे. ज्या इच्छुकांना भजन शिकायचे आहे त्यांनी आपली नावे शंकर पाटील 9019224775 यांच्याकडे नोंदवावीत. सदर क्लासेस हे 15 मार्च पासून 28 मार्च आणि एक एप्रिल ते 30 मे अशा दोन सत्रात पार पडणार आहेत
या शिबिरात क्लासिकल भजन वारकरी भजन भक्ती गीत भावगीत भगवद्गीता श्लोक पठाण संत चरित्र अभ्यास इत्यादी शिकविण्यात येणार आहे तरी पालकांनी आपल्या पाल्याला भक्तिमय मार्गाकडे वळविण्याकरिता या शिबिरात पाठवून सनातन धर्माच्या वाढीसाठी प्रयत्न करावेत या आवाहन करण्यात आले आहे
सुळग्यात सुरू होणार समर कॅम्प
