डॉक्टर डे चे औचित्य साधून येथील तिसरे रेल्वे गेट नजीक वेणुग्राम हॉस्पिटल तर्फे दिनांक 1 जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर रक्तदान शिबिर वेणूग्राम हॉस्पिटल मध्ये नऊ ते दुपारी एक या वेळेत होणारा असून रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.