एंजल फाऊंडेशन आणि रुरल डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव आणि बेळगाव रोलर स्केटिंग अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने खुली जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 चे 30 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 5:30 वाजता गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल स्केटिंग रिंक गणेशपूर रोड बेळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.रिंक रेस 2 राऊंड आणि या रिंक रेस 4 राऊंड अशी ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्याला सौ मीनाताई बेनाके चेअरमन एंजल फाउंडेशन आणि रुरल डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव, विजय पाटील, सूर्यकांत हिंडलगेकर आणि इतर मान्यवर या उपस्थित राहणार आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांच्याशी संपर्क साधा
M.N.9449563393
खुल्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग 2022 स्पर्धेचे आयोजन
