महात्मा फुले रोड येथील स्टेट बँकेसमोर आज दुपारी मोटरसायकलने ऑटो रिक्षाला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले. महात्मा फुले रोडवर दुभाजकाच्या बाजूने ऑटो रिक्षा वळवत असताना भरधाव बुलेट मोटरसायकलने रिक्षाला धडक दिली. बुलेटची धडक इतकी जोराची होती की ऑटो रिक्षा रस्त्यावर पलटी झाली. सदर अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
महात्मा फुले रोडवर अपघात -रिक्षाच झाली पलटी
By Akshata Naik

Next articleबसवन कुडची येथे पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ