बेळगाव :
७० वर्षांच्या आसपासच्या वृद्ध बेघर व्यक्तीला पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून मदत मिळाली आहे. पोलीस उपायुक्त श्री रवींद्र काशिनाथ गडादी आणि खडेबाजार पोलीस पथक...
यशवंतनगर-तुर्केवाडी परिसरात आढळलेल्या वाघाचा मागोवा
बेळगाव :
एम के पाटीलदिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी साडे सहा वाजता यशवंतनगर येथील दहावीत शिकणारा ग्लेन पास्कल फर्नांडिस आपल्या कुत्र्याला घेऊन जवळच असणाऱ्या तुर्केवाडी...
मुलींसाठी स्वतंत्र पदवीपूर्व महाविद्यालय
बेळगाव :
शहापूर येथील सरकारी सरस्वती गर्ल्स हायस्कूल या भागातील मुलींच्या शिक्षणासाठी नावाजलेले हायस्कूल होते.मात्र शाळेची इमारत जुनी व जीर्ण झाल्याने या ठिकाणी सुसज्ज असे...
31 जानेवारीपासून नाईट कर्फ्यू मागे
बेळगाव :
राज्य सरकारने नाईट कर्फ्यू मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली...
पंतप्रधान मोदींचे स्वप्न आमचे स्वप्न आहे: आमदार बेनके
बेळगाव :
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले प्रत्येकाला घर मिळावे, हे आमचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने ९०५ गृह उभारणीचे स्वप्न पाहिले आहे.
बेळगाव उत्तर मतदारसंघात गृहनिर्माण...
महिला आयोग राज्यातील 25 हजार गायब मुलींना कधी शोधणार?
बेळगाव :
'लव जिहाद'ला 'शिवविवाह' म्हणणे, हा छत्रपती शिवरायांचा अपमानच ! - हिंदु जनजागृती समिती
भारतीय कायद्यानुसार वयात आलेल्या युवक-युवतीने स्वसंमतीने विवाह करणे, हे कायदेशीर आहे;...
अन्नदान करून फेसबुक फ्रेंड्स सर्कलने दिली सिंधुताई सपकाळ यांना आदरांजली
बेळगाव :
अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ या नुकताच कालवश झाल्या. त्यांचे समाजकार्य सर्वांनाच प्रेरित करणारे होते.त्यांचाच आदर्श घेऊन अनेक सामाजिक...
दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चोरीत लाखो रुपयांचा ऐवज लंपास
बेळगाव :
शहरासह तालुक्यातही चोरीच्या घटना वाढल्या आहेत. शहरातील वीरभद्र नगर आणि तालुक्यातील कलारकोप या दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे....
बेळगाव :
सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर हे करत असलेल्या कार्याची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम च्या वतीने सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशन या सेवाभावी संस्थेला रुग्णवाहिका...
पांगुळ गल्ली मध्ये रस्ता रुंदीकरण करण्यात आला
बेळगाव :
पांगुळ गल्ली मध्ये रस्ता रुंदीकरण करण्यात आला. मात्र रस्ता रुंदीकरण करुन देखील व्यवसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने आज महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पांगुळ गल्लीत अतिक्रमण हटाव...