हिंडलगा कारागृहात कैद्याची आत्महत्या
हिंडलगा कारागृहातील एका कैद्याने मानसिक अस्वस्थतेने शौचालयात जाऊन गळफास घेत आपले जीवन संपविले आहे. गिरीश नागराजाप्पा वय 32 असे या कायद्याचे नाव असून तो चित्रदुर्ग येथील रहिवासी आहे. त्या न्यायालयाने वीस वर्षे सश्रम कारावास आणि जन्मठेपेची शिक्षा 2013 साली दिली होती. कैदी गिरीश हा पॅरानाईड सिक्रोझोफेनिया या मानसिक आजाराने त्रस्त होता. आज दीड वाजण्याच्या सुमारास त्याने शौचालयात जाऊन लोखंडी ग्रील ला चादर बांधून गळफास घेतला. यावेळी प्लीज त्याला उपचाराकरिता ॲम्बुलन्स ने मला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी मला मृत घोषित केले.