2017 मध्ये व्हॅक्सिन डेपो वरती महामेळावा घेण्यात आला होता .
2017 मध्ये झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यासंदर्भात येथील टिळकवाडी पोलीस स्टेशन ने समितीच्या कार्यकर्त्याविरुद्ध दाखल केलेल्या सी्सी424/2020दाव्या संदर्भात जे एम एफ सी 4 कोर्ट मध्ये आज पोलिसांच्या वतीने असि स्टंट सब इन्स्पेक्टर एच एच पमार यांची साक्ष नोंदविण्यात आली याप्रसंगी समितीच्या वतीने एडवोकेट महेश बिर्जे एडवोकेट एमबी बोंद्रे एडवोकेट बाळासाहेब कागणकर आणि एडवोकेट वैभव कुटरे यांनी काम पाहिले न्यायालयात चाललेल्या या खटल्यात दीपक दळवी माजी आमदार दिगंबर पाटील माजी आमदार मनोहर किनेकर माजी महापौर मालोजी अष्टेकर खजिनदार श्री प्रकाश मरगाळे आणि श्री, विकास कलघटगी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील सुनावणी 16 जानेवारी 2025 रोजी तारीख देण्यात आली आहे