श्री सरस्वती हायस्कूल हातिवडे चा विद्यार्थी कुमार अनुप गजानन चिगरे यांनी ऑल इंडिया सैनिक स्कूल च्या एंट्रन्स परीक्षेमध्ये इयत्ता सहावी साठी 300 पैकी 268 गुण घेऊन पात्र झालेला आहे.
त्याला या परीक्षेसाठी मुख्याध्यापक श्री आंमनगी यु .सी.,सौ. चव्हाण एस .व्ही., श्री चव्हाण एस बी, पाटील एस एम, , श्री राजगोळकर एन बी, बेळगुंदकर एस ए या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले .
या यशासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री चव्हाण विश्वास भीमराव,सेक्रेटरी श्री चौगुले मारुती व सर्व संचालक मंडळ यांचे प्रोत्साहन लाभले.
ऑल इंडिया सैनिक स्कूल च्या एंट्रन्स परीक्षेत अनुप चिगरे उत्तीर्ण
