No menu items!
Thursday, November 21, 2024

दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चोरीत लाखो रुपयांचा ऐवज लंपास

Must read

बेळगाव :

शहरासह तालुक्यातही चोरीच्या घटना वाढल्या आहेत. शहरातील वीरभद्र नगर आणि तालुक्यातील कलारकोप या दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. येथील वीरभद्र नगर मध्ये दरवाजा फोडून घरातून दागिने व रोख रक्कम लंपास करण्यात आली तर कलारकोप तालुका बेळगाव येथील गावातील देवस्थानातील सुमारे तीन लाखांपेक्षा अधिक रुपयांचा ऐवज अज्ञातांनी लांबविल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. येथील मंदिरातील सोने अलंकार चोरीला गेले असून त्याची किंमत 1 लाख आहे तर दानपेटी आणि इतर ठिकाणी असलेली रक्कम दोन लाख रुपये होती अशी माहिती पड्डेप नायर यांनी दिली पोलिसांत दिली आहे. याबाबत बागेवाडी पोलिसांनी चोरीची नोंद करुन घेऊन पुढील तपास हाती घेतला आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!