शहरात आत्महत्येची घटना ताजी असताना आज आज वडगाव मध्ये पुन्हा आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. गणेश तावरे वय 37 राहणार ज्ञानेश्वर नगर वडगाव असे आत्महत्या केलेल्या विणकरांचे नाव आहे.
कर्जाची परतफेड करता न आल्याने मानसिक अवस्थेत असलेल्या या युवकाने आत्महत्या केल्याने विणकर कुटुंबीय उघड्यावर आले आहे.तर काल उचगाव मध्ये 25 वर्षीय युवकाने सुद्धा घरात घेऊन आत्महत्या केली त्याने आत्महत्या का आणि कशासाठी केली याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत.
तर विणकराने केलेल्या आत्महत्येमुळे त्याचे कुटुंबीय उघड्यावर आले आहे.
याबाबत शहापूर पोलीस अधिक तपास करत आहे.