खानापूर तालुक्यात सुवर्णबिंदू प्रकरणात
गैरव्यवहार झाल्याचे कारण सांगत खानापूरचे तत्कालिन तालुका आरोग्याधिकाऱ्यांसह पाच जणांविरोधात कॅम्प पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. विनोद नाईक यांनी स्पीड पोस्टद्वारेदिलेल्या फिर्यादीनुसार याचा एफआयआर दाखल करण्यात आला आहे
खानापूर तालुक्यात सुवर्णबिंदू प्रकरणात गैरव्यवहार -5 जणांना अटक
By Akshata Naik

Must read
Previous articleराजहंसगड किल्लावर स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार