बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे राजहंसगड किल्यावर स्केटिंग स्पर्ध्या आयोजित करण्यात आली होती फिट इंडिया स्ट्राँग इंडिया अंतर्गत ही स्पर्धा स्केटिंग करत गड चढणे अशी 2 किलोमीटर अंतर पार करून घेण्यात आली या स्पर्धेत बेळगाव जिल्हातिल 150 च्या वर टॉप स्केटर्सनी सहभाग घेतला होता
या स्पर्धेचे उद्घघाटन बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे सेक्रेटरी श्री प्रसाद तेंडुलकर यांच्या शुभ हस्ते झाले व स्पर्धेचा बक्षीस वितरण व सत्कार समारंभ युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी श्री विनोद बामणे,श्री जोतिबा नरवाडे सुर्यकांत हिंडलगेकर,महादेव पवार, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स, पालक व राजहंस गडावरील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम आकर्षक सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले
विजेत्या स्केटर्स पुढीप्रमाणे
सौरभ साळोखे , सिद्धार्थ पाटील, आर्या कदम,कुलदीप बिर्जे ,सर्वेश पाटील,सार्थक चव्हाण, ऋत्विक दुब्बाशी, शल्य तरळेकर, समीध कणगली, विहान कणगली, आरशाण माडीवाले, आर्यन, शौर्या पाटील अनुष्का शंकरगौडा,प्रांजल पाटील, प्रतीक्षा वाघेला, स्वराली रजपूत,अनघा जोशी, आराध्या पी, स्वराली पाटील, लावण्या भंडारे
वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, रोहन कोकणे ,सोहम हिंडलगेकर, राज कदम,श्री तरलेकर, ऋषीकेश पसारे, आणि इतर यांनी भरपुर परिश्रम घेतले