छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्य स्मुर्ती शताब्दी वर्षा निमित्ताने रांगोळी आर्टिस्ट अजित महादेव औरवाडकर यांनी दीड बाय दोन आकाराची रांगोळी रेखाटून त्यांना अभिवादन केले आहे .
सदर रांगोळी ज्योती फोटो स्टुडिओ वडगाव बेळगाव येथे ता.10 मे पर्यंत सर्व नागरिकांना सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत पाहता येणार आहे.रांगोळी रेखाटण्यासाठी अजित औरवाडकर यांना र7 तासांचा कालावधी लागला आहे